¡Sorpréndeme!

अक्षयाची स्टाईल, जिजाचा स्वॅग | Akshaya Deodhar Lifestyle | Tuzhat Jeev Rangala | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1 Dailymotion

आपल्या सगळ्याच्या अंजलीबाई म्हणजेच तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील मुख्ख भूमिकेत झळकत असलेली अक्षया देवधरनं आपल्या अभिनय आणि सौंदर्यानं प्रेक्षकांच मन जिंकलं आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अक्षया कायम सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी अक्षयानं आपल्या चाहत्यासाठी नविन कोणती पोस्ट केली आहे हे या व्हिडिओमधून पाहणार आहोत

#lokmatcnxfilmy #AkshayaDeodhar #TuzhatJeevRangala
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber